प्रवेश सुरु

प्रवेश प्रक्रिया

शाळेच्या कार्यालयात नोंदणी

शाळेच्या कार्यालयात नोंदणी

ऑनलाइन अर्ज दाखल करणे

ऑनलाइन अर्ज दाखल करणे

शाळा प्रशासनाबरोबर बैठक

शाळा प्रशासनाबरोबर बैठक

शाळेची फी ऑनलाईन भरणे

शाळेची फी ऑनलाईन भरणे

शाळेत आवश्यक कागदपत्रे सादर करणे

शाळेत आवश्यक कागदपत्रे सादर करणे

प्रवेश प्रक्रिया

  1. शाळेच्या कार्यालयात नोंदणी:

    प्रवेशासाठी  इच्छुक विद्यार्थ्यांची शाळेच्या कार्यालयात नोंदणी केली जाते.

  2. ऑनलाइन अर्ज दाखल करणे:

    शाळेने दिलेल्या लिंक वर प्रवेश अर्ज ऑनलाइन सबमिट करणे आवश्यक आहे.

  3. शाळा प्रशासनाबरोबर बैठक:

    प्रवेशाच्या पुढील कार्यवाही साठी शाळेच्या प्रशासनासोबत बैठक आयोजित केली जाते.

  4. शाळेची फी ऑनलाईन भरणे:

    प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शाळेच्या पोर्टलवरून शुल्क भरणे आवश्यक आहे.

  5. शाळेत आवश्यक कागदपत्रे सादर करणे:

    प्रवेश निश्चित करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे शाळेच्या कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. 

आवश्यक कागदपत्रे

  • विद्यार्थ्याचे आधार कार्ड
  • मागील इयत्तेचा निकाल
  • संचयी नोंद पत्रक (इयत्ता आठवीसाठी)
  • शाळा सोडल्याचा (मूळ) दाखला